टेलिव्हिजन विश्वातील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मिडियावर फोटो व्हायरल

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं नुकताच आपल्या फॅन्सना गुड न्यूज दिली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नाला 10 वर्ष झाली असून वयाच्या 41 व्या वर्षी दिव्यांका आई होणार आहे.


नुकताच आपल्या इन्सटाग्रामवर काही फोटो शेअर करत दिव्यांकानं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोजमध्ये दिव्याकानं तिच्या नवऱ्यासोबत आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तसेच, या फोटोजमध्ये दिव्यांका आणि तिचा पती अभिनेता विवेक दहिया या दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून या कपल्सनं एकमेकांसोबत Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे.






 

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं सोशल मिडियावर ही बातमी शेअर केल्यानंतर तिचे फोटो जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून या कपल्सवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६