Wednesday, August 12, 2026

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळे सोन्याचा, २४ कॅरेटप्रमाणे भाव ७२ रुपयांच्या वाढीसह १,५३,७५० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, बुलियन मार्केटमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, देशात सोन्याचे दार आता काय आहेत हे सविस्तर जाणून घ्या.

मुंबईत आज सोन्याचा भाव काय आहे?

देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ८३ रुपयांची वाढ झाली असून भाव १,५४,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. काल मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १.५३ लाख रुपयांवर बंद झाला होता. तसेच, मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,०९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

IBJA नुसार आजचा सोन्याचा दर काहीसा पुढीलप्रमाणे असेल.

२४ कॅरेट - १५२८०३ प्रति १० ग्राम २२ कॅरेट - १३९९६८ प्रति १० ग्राम १८ कॅरेट - ११४६०२ प्रति १० ग्राम १४ कॅरेट - ८९३९० प्रति १० ग्राम

बंगळुरू  :

जाणून घ्या बंगळुरूमधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.

२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,५४,८६० २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,४१,९५०

दिल्ली :

जाणून घ्या दिल्लीमधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.

२४-कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,५५,०१० २२-कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,४२,१००

कलकत्ता :

जाणून घ्या कलकत्तामधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.

२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹१,५४,८६० २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹१,४१,९५०

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >