२. डेनिम (Denim) जीन्ससोबत करा पेअर (Pair)
ब्लू (Blue) किंवा ब्लॅक (Black) डेनिम आणि पांढरे (White) Crocs हा नेहमीच ट्रेंडी (Trendy) पर्याय ठरतो.
३. ओव्हरसाईज (Oversized) टी-शर्ट (T-shirt) निवडा
सैलसर (Loose Fit) टी-शर्ट किंवा शर्ट (Shirt) सोबत Crocs घातल्यास लुक अधिक आकर्षक दिसतो.
४. चार्म्स (Charms) लावून करा कस्टमाईज (Customize)
रंगीत (Colorful) Jibbitz चार्म्समुळे तुमचे Crocs अधिक युनिक (Unique) दिसतात.
५. सॉक्स (Socks) सोबतचा ट्रेंड (Trend) फॉलो करा
पांढरे (White) क्रू सॉक्स (Crew Socks) आणि Crocs हे आजच्या Gen Z चं आवडतं फॅशन कॉम्बिनेशन (Fashion Combination) आहे.
६. मोनोक्रोम (Monochrome) लुक ट्राय करा
आउटफिट (Outfit) आणि Crocs एकाच रंगछटेत (Same Color Tone) ठेवल्यास प्रीमियम (Premium) लुक मिळतो.
७. ॲक्सेसरीज (Accessories) योग्य निवडा
कॅप (Cap), सनग्लासेस (Sunglasses) आणि स्लिंग बॅग (Sling Bag) यामुळे Crocs लुक अधिक स्टायलिश दिसतो.
Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!
सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून प्रेरित नसून, त्याने पावसाकडे पाहण्याचा ...





