जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान २४ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. मोठी भरती म्हणजे समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीही नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा १६ जुलै २०२६ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जाणे टाळावे, तसेच या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासन, ...
जून २०२६
१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
२. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८०
३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८७
४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८६
५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७९
६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४
मुंबई: मागील आठवड्यात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द कारवाई ...
जुलै २०२६
१. सोमवार, दि. १३.०७.२०२६ सकाळी – ११.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३
२. मंगळवार, दि. १४.०७.२०२६ दुपारी – १२.०४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
३. बुधवार, दि. १५.०७.२०२६ दुपारी – १२.५१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८५
४. गुरुवार, दि. १६.०७.२०२६ दुपारी – ०१.३६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८९
५. शुक्रवार, दि. १७.०७.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
६. शनिवार, दि. १८.०७.२०२६ दुपारी – ०३.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. घटनेच्या वेळी घटनास्थळी ...
ऑगस्ट २०२६
१. बुधवार, दि. १२.०८.२०२६ सकाळी – ११.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६८
२. गुरुवार, दि. १३.०८.२०२६ दुपारी – १२.२८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८१
३. शुक्रवार, दि. १४.०८.२०२६ दुपारी – ०१.०७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
४. शनिवार, दि. १५.०८.२०२६ दुपारी – ०१.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
५. रविवार, दि. १६.०८.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
पुणे : पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाडी टाकून तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर, आता या प्रकरणाचे ...
सप्टेंबर २०२६
१. गुरुवार, दि. १०.०९.२०२६ सकाळी – ११.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. ११.०९.२०२६ दुपारी – १२.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
३. शनिवार, दि. १२.०९.२०२६ दुपारी – १२.३४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६१
४. रविवार, दि. १३.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.०२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
५. सोमवार, दि. २८.०९.२०२६ मध्यरात्री – ००.३८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
६. मंगळवार, दि. २९.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
७. बुधवार, दि. ३०.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.५३ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५६





