Friday, April 24, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५  एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५ वैशाखशके १९४८.शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१४ मुंबईचा चंद्रोदय १०.०७, मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ मुंबईचा चंद्रास्त ११.५९ राहू काळ ०३.४७ ते ०५.२३.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : संघर्षातून यश मिळेल अविरत प्रयत्न करावेत  
   वृषभ : कौटुंबिक जीवनात अनुकूल घटना घडतील  
   मिथुन : सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल  
   कर्क : दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे  
   सिंह : काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल  
   कन्या : वाद-विवाद टाळले तर मनस्ताप होणार नाही  
  तूळ : थोडा मानसिक ताण तणाव राहील  
  वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रातील नव्या योजना कार्यान्वित होतील  
  धनु : आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा  
   मकर : आपल्या कार्यात मग्न राहणे इष्ट ठरेल  
   कुंभ : मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका  
   मीन : तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील प्रेमात यश मिळेल  
Comments
Add Comment