Wednesday, May 6, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र राशी धनु भारतीय सौर१७ वैशाख शके १९४८ गुरुवार दिनांक ७ मे २०२६ सूर्योदय ०६.०७, सूर्यास्त ०७.०२, राहू काळ ०२.१२ ते ०३.४८ चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : सकारात्मक विचार मनामध्ये राहतील. अनुकूल दिवस आहे  
   वृषभ : आर्थिक लाभ होतील  
   मिथुन : वैवाहिक सुख मिळेल. प्रेमात यश संपादित करू शकाल  
   कर्क : मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते आरोग्य सांभाळा  
   सिंह : सामाजिक पत प्रतिष्ठा वाढेल  
   कन्या : कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी राहील  
  तूळ : कार्या निमित्य जवळचे प्रवास करू शकता  
  वृश्चिक : आर्थिक परिस्थिती चांगली राहील  
  धनु : कार्यक्षेत्रातून समाधान देणाऱ्या वार्ता मिळतील  
   मकर : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी व्हाल  
   कुंभ : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील उधारी उसनवारी वसूल होईल  
   मीन : नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूलता लाभेल  
Comments
Add Comment