मुंबई : पाकिस्तानच्या इस्लामाबाद (Islamabad) येथे झालेली इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने जागतिक तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुज सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश दिल्याची चर्चा असून, इराणविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींचा परिणाम आता आर्थिक क्षेत्रावरही दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात घसरण :
पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत. अमेरिकेसोबतच्या संवादाचे दरवाजे बंद ...
चेन्नई (Chennai) येथे सोनं सर्वाधिक महाग असून २४ कॅरेटसाठी १,५४,१०० रुपये दर आहे. पुणे आणि बंगळुरू येथे दर मुंबईसारखाच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस४,७७७.१७ डॉलर्सवर पोहोचला आहे.






