पंचांग
आज मिती पौष कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त. योग सुकर्मा. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर ३० पौष शके १९४६. सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ११.५७, मुंबईचा सूर्यास्त ६.२४, मुंबईचा चंद्रास्त ११.१५, राहू काळ ८.३८ ते १०.०२. शुभ दिवस, सकाळी ९.५८ पर्यंत.














