Friday, May 3, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १९ सप्टेंबर २०२२

राशीभविष्य, दि १९ सप्टेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- अडचणींवर मात कराल.
वृषभ- धनलाभाचे योग.
मिथुन- पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.
कर्क- नवीन उधारी उसनवारी टाळा.
सिंह- कार्यस्थळी जबाबदारीमध्ये वाढ होईल.
कन्या- नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल.
तूळ- स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल.
वृश्चिक- आर्थिक व्यवहारात ताण -तणाव नको.

धनू- आपली मते इतरांना पटवून देता येतील.
मकर- कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाल.
कुंभ- कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल.
मीन- जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -