Friday, May 3, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. १० डिसेंबर २०२२

Horoscope : राशीभविष्य, दि. १० डिसेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
वृषभ– आज नशिबाची साथ लाभेल.
मिथुन- कामाविषयीचे ज्ञान अद्यावत ठेवा.
कर्क- आनंदात दिवस जाईल.
सिंह– प्रसिद्धी मिळू शकते.
कन्या– आपल्या जोडीदाराला समजून घ्या.
तूळ– ओळखीतून कामे होतील.
वृश्चिक– वादविवाद टाळा.
धनू– शांतपणे निर्णय घ्या.
मकर– दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ– आपले बोलणे मृदू ठेवा.
मीन– अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -