|
मेष- उत्साहात वाढ होईल.
|
|
वृषभ– यश मिळेल.
|
|
मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.
|
|
कर्क- महत्त्वाची कामे मार्गी लावाल.
|
|
सिंह– आपल्यावरील विश्वास वाढेल.
|
|
कन्या– जीवनसाथीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
|
|
तूळ– नोकरीत प्रगती होईल.
|
|
वृश्चिक– वाद-विवादापासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे.
|
|
धनू– आळस झटकून कामाला लागा.
|
|
मकर– आरोग्याची काळजी घ्या.
|
|
कुंभ– महत्त्वाच्या कामांना हात घालू नका.
|
|
मीन– प्रेमात यश मिळेल. |