Sunday, May 5, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०२ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – शुभग्रहांचे भ्रमण आपणास क्रियाशील ठेवणार आहे.
वृषभ – यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन – नोकरीमध्ये सुवार्ता कळतील त्यामुळे आपला उत्साह वाढणार आहे.
कर्क – निराशेची छाया जाणवेल.

 

सिंह – योजलेली कामे नीटपणे व सुरळीतपणे होतील.
कन्या – मन शांत ठेवून काम करा यश मात्र आपलेच आहे.
तूळ – आपल्या कष्टांना यश येणार आहे.
वृश्चिक – जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.
धनू – आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कुशलतेने आपली कामे यशस्वी होतील.

 

मकर – कुटुंबातले प्रश्न सहजतेने सुटतील.
कुंभ – आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन – खर्चावर नियंत्रण असावे. चांगली होतील.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -