|
मेष – धनलाभ होण्याची शक्यता.
|
|
वृषभ : काही कारणानिमित्त प्रवास करावे लागतील. |
|
मिथुन : कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा. |
|
कर्क : कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल. |
|
सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. |
|
कन्या : वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक. |
|
तूळ : वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता. |
|
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. |
|
धनू : नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील. |
|
मकर : जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील. |
|
कुंभ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. |
|
मीन : अचानक धनलाभाची शक्यता आहे. |