Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीइस्तांबूलमधील अग्नितांडवात २९ लोकांचा मृत्यू

इस्तांबूलमधील अग्नितांडवात २९ लोकांचा मृत्यू

इस्तांबूल : तुर्कीमध्ये इस्तांबूलमधील एका नाईटक्लबमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु होते. यावेळी लागलेल्या आगीत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी झाले असून यातील सात लोकांची स्थिती बिकट असल्याचं सांगण्यात येत आहे.

गव्हर्नर ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल इस्तांबूलच्या बेसिक्टस जिल्ह्यातील ही घटना आहे.

हा प्रदेश यूरोपच्या बाजूला येतो. सर्व पीडित हे नाईटक्लबमध्ये काम करणारे मजूर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -