बेसनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी साहित्य
- बेसन – 2 चमचे
- ताजे दही किंवा दूध – 2 चमचे
- हळद – ¼ चमचा
- गुलाबपाणी – 1 चमचा
फेसपॅक कसा तयार करायचा?
एका स्वच्छ भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, दही किंवा दूध आणि गुलाबपाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. (skin care)
Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली पडलेल्या 25 वर्षीय तरुणीचा शेजारून ...
रक्षाबंधनाच्या आधी लक्षात ठेवा
हा फेसपॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि मृत पेशी हटवण्यास मदत करू शकतो, त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि ताजेतवाना दिसू शकतो. मात्र, 'पार्लरसारखा ग्लो' किंवा लगेच त्वचेचा रंग बदलण्याची हमी नाही. (Natural Skin Glow)
संवेदनशील त्वचा असल्यास किंवा हळद/दही/दूध यांची अॅलर्जी असल्यास वापरण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुवा. (Skin Glowing Tips)






