पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज सासवड येथील पालखी तळावर जाऊन जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 'माऊली'च्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...





