Wardrobe Essentials : स्टायलिश दिसायचंय? मग वॉर्डरोबमध्ये या '८' गोष्टी हव्याच!

प्रत्येक मुलीने वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत 'हे' ८ फॅशन Essentials


काही फॅशन Essentials तुमचे रोजचे स्टायलिंग खूपच सोपे करतात.

 



 

क्लासिक व्हाइट शर्ट (Classic White Shirt)

ऑफिस, कॉलेज किंवा कॅज्युअल आउटिंग व्हाइट शर्ट प्रत्येक ठिकाणी परफेक्ट ठरतो.

 



 

ब्लू डेनिम जीन्स (Blue Denim Jeans)

एक चांगल्या फिटची जीन्स अनेक प्रकारच्या टॉप्ससोबत सहज मॅच होते.

 



 

ब्लॅक ब्लेझर (Black Blazer)

साध्या आउटफिटलाही एलिगंट आणि प्रोफेशनल लुक देण्यासाठी ब्लॅक ब्लेझर उत्तम पर्याय आहे.

 



 

कंफर्टेबल स्नीकर्स (Comfortable Sneakers)

फॅशनसोबतच दिवसभर आराम देणारे स्नीकर्स प्रत्येक वॉर्डरोबमध्ये असावेत.

 



 

टोट बॅग (Tote Bag)

स्टायलिश आणि उपयोगी अशी टोट बॅग ऑफिसपासून ट्रॅव्हलपर्यंत सर्वत्र उपयोगी पडते.

 



 

मिनिमल ज्वेलरी (Minimal Jewelery)

छोटे हूप्स, स्टड्स, नाजूक चेन आणि घड्याळ कोणत्याही लुकला चारचाँद लावतात.

 



 

न्यूट्रल रंगांचे बेसिक टॉप्स (Basic Tops)

ब्लॅक, व्हाइट, बेज किंवा ग्रे रंगांचे टॉप्स प्रत्येक प्रकारच्या बॉटमवेअरसह सहज मॅच होतात.

 



 

स्टाईल म्हणजे महागडे कपडे नव्हे, तर योग्य निवड, आत्मविश्वास आणि स्मार्ट फॅशन सेन्स यामुळेच तुमचा प्रत्येक लुक खास बनतो.



 

Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या