केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलची होणार लाय डिटेक्टर टेस्ट? पोलिसांनी तयार केली १८ प्रश्नांची यादी
पुणे : केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder) हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असली तरी दोघांकडून मिळणाऱ्या उत्तरांमध्ये विसंगती आढळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास अधिक स्पष्ट करण्यासाठी सिया गोयलची लाय डिटेक्टर टेस्ट (Lie Detectot Test) घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
Ketan-Siya Case : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग; सिया गोयलचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधातील तपासाला पुणे ग्रामीण ...
Nilesh Rane : स्मार्ट मीटरच्या तक्रारींबाबत अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांना खोटी माहिती
आमदार निलेश राणे यांचा विधानसभेत आरोप; वाढीव बिलांबाबत ग्रामीण जनतेमध्ये तीव्र असंतोष मुंबई : "स्मार्ट मीटरबाबत केवळ चार टक्के तक्रारी आल्याचे सांगत ...






