टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20I) अभिषेकचा विश्वविक्रम
अभिषेक शर्माने आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा २० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य (Full Member) देशांच्या फलंदाजांमध्ये असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आयर्लंडविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज होण्याचाही मान त्याने पटकावला.
FIFA World Cup 2026 : स्पेनचा उरुग्वेवर १-० असा विजय; उरुग्वे स्पर्धेबाहेर
स्पेनने (Spain) उरुग्वेचा (Uruguay) १-० असा पराभव करत फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२ (Round of 32) मध्ये धडक मारली. दुसरीकडे, विश्वचषकात पहिल्यांदाच ...
२० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अभिषेकची अर्धशतके
- १४ चेंडू – न्यूझीलंड (New Zealand) - १७ चेंडू – इंग्लंड (England) - १८ चेंडू – न्यूझीलंड - १९ चेंडू – आयर्लंड - २० चेंडू – इंग्लंडआयर्लंडविरुद्ध सर्वात जलद टी-20 अर्धशतके
- १७ चेंडू – स्टीफन मायबर्ग (२०१४) - १८ चेंडू – लिटोन दास (२०२३) - १९ चेंडू – अभिषेक शर्मा (२०२६) - २० चेंडू – फिल सॉल्ट (२०२५)२५० स्ट्राईक रेटसह सर्वाधिक ५०+ धावा
अभिषेक शर्माने २५० किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. भारताकडून हा विक्रम करणारा तो अव्वल फलंदाज ठरला आहे.
FIFA World Cup 2026 : फ्रान्सची विजयी घोडदौड कायम! Ousmane Dembele च्या हॅट्ट्रिकने नॉर्वेचा पराभव
FIFA World Cup 2026 : फ्रान्सने (France) गट 'आय'मध्ये (Group I) अव्वल स्थान (Top Spot) निश्चित करत नॉर्वेचा (Norway) ४-१ असा पराभव केला. या सामन्यात उस्मान डेम्बेले (Ousmane Dembele) याने पहिल्याच ...




