Pune Crime : प्रियसीनेच केली प्रियकराची हत्या : धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे(pune) : पुण्यामध्ये एक धक्कादायक आणि विचीत्र असा प्रकार उघडकीस आला आहे . आजकालच्या जीवनात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा मोठा प्रश्न पडतो. आपण ज्याव्यक्तीवर प्रेम करतो ज्याव्यक्तीची काजळी घेतो पण समोरच्या व्यक्ती साठी तो फक्त टाईमपास(timepass) असतो. हे जेव्हा असं चित्र आपल्या डोळ्यासमोर तेव्हा आपल्या डोळ्यात अक्षरशा पाणी येत. केतन अग्रवाल आणि सिया गोयलवर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असतात. दोघे काही दिवसांनी लग्नसंबंधात अडणार होते. मात्र अशी काहीं घटना घडू शकते असं कोणी विचार पण नसेल केला.




काय आहे घटना ?
केतन अग्रवाल आणि सिया गोयलवर हे दोघे पुण्यातील लोहगड येथे फिरायला गेला होते. त्या दिवशीं रिया चा वाढदिवस असतो. केतनने तिला खुश करण्यासाठी सरप्राईस प्लॅन करतो. तो तिला डोळे बंद करायला सांगतो. त्यानंतर तो तिला एक फुल देतो. डोळे उघडल्यावर सिया खुश होते. आनंदाने हसते. मग तो गाडीचं सनरुफ उघतो. तिथे तिच्या आवडीची फुलं ठेवलेली असतात. ते पाहून तर सियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती आनंदाच्या भरात केतनला मिठी मारते. त्यानंतर हे दोघे एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथे सियासाठी खास म्युझिक(music) वाजवले जाते. समोर केक ठेवलेला असतो. सियाला तो ढोपरावर बसून तिला गुलाबाचं फुल देतो. त्यानंतर ते तिथं डान्स(dance) ही करतात. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता . पण सियाच्या डोकयात एक वेगळंच षडयंत्र सुरू होते. सिया एकटी नव्हती आली तर तिने तिच्या सोबत तिचा जुना प्रियंकारही होता.



आणि मग !
सियाचा आधीच प्रियकर आणि सिया हे दोघांनी मिळून एक षडयंत्र रचले. सिया आणि तिच्या प्रियकर मिळून केतनला लोहगडावरून दरीत ढकलून दिले. विशेष म्हणजे रियाने सर्वाना सांगितलं कि हा अपघात आहे. मात्र पोलिसांच्या तपासात पोलिसांना सियावर संशय वाटू लागलात. या परकरणी पुढील तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Thane : ठाण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

ठाणे : माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) दुपारी २१

Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक