Navale Bridge Accident : पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला, तरुणाचा जागीच मृत्यू
पुणे: पुण्यातील नवले पूल (Navale bridge) परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री ...
BEST ची चार सदस्यीय चौकशी समिती (Probe Committee) स्थापन
या गंभीर अपघाताची दखल घेत BEST प्रशासनाने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती (Investigation Committee) स्थापन केली आहे. या समितीला अपघाताची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. BEST प्रशासनाने जारी केलेल्या प्रेस प्रसिद्धीपत्रकात (Press Release) म्हटले आहे की, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवासी व पादचारी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सर्व वेट-लीज ऑपरेटर्स (Wet-Lease Operators) यांची बैठक बोलावण्यात आली आहे.कसा झाला होता अपघात?
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रूट क्रमांक ४६३ (Route 463) वरील BEST ची इलेक्ट्रिक बस वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथून धारावी डेपोकडे जात होती. यावेळी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेन आणि एका टॅक्सीला धडक दिली. या धडकेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सदर बस कलाकिल्ला डेपो (Kalakilla Depot) अंतर्गत कार्यरत असून तिचे संचालन ईव्ही ट्रान्स (EV Trans/Olectra) या कंपनीमार्फत केले जात होते.
Amruta Khanvilkar's New Bollywood Movie : बॉलिवूडच्या 'रामभूमी'त अमृता खानविलकरची एन्ट्री; बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध कलाकाराबरोबर काम करण्याची संधी!
मुंबई : आपल्या अभिनय (Acting) आणि नृत्यकौशल्याने (Dance Skills) प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासाठी २०२६ हे वर्ष विशेष ठरत आहे. ओटीटी (OTT), ...






