मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा तिचा दुसरा OTT प्रोजेक्ट आहे. रात्रीचा काळोख… कोलकात्याच्या ओस पडलेल्या रस्त्यांवर अचानक सायरनचा आवाज घुमतो… आणि पुढच्या क्षणी सुरू होतो एका खुनाचा थरारक तपास. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या आगामी वेबसीरिजचा १ मिनिट ५१ सेकंदांचा थरारक ट्रेलर समोर आलाय. काही मिनिटांतच सोशल मीडियावरही या सिरीजची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण हा फक्त आणखी एक क्राइम थ्रिलर नाही…
France : फुटबाँल मॅचनंतर फ्रान्स धगधगला! जल्लोषाचं रूपांतर दंगलीत; ४०० हून अधिक जण अटकेत, पोलीसही जखमी
पॅरिस : फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. मात्र या ऐतिहासिक विजयाचा आनंद ...
">कारण या कथेत प्रत्येक चेहऱ्यामागे एक रहस्य दडलंय आणि प्रत्येक संवादानंतर संशय आणखी गडद होत जातो.
ED Director Satyavrat Kumar : नीरव मोदी ते नवाब मलिक प्रकरणांचे तपासकर्ते; ईडीचे वरिष्ठ अधिकारी सत्यव्रत कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अनेक गाजलेल्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास करणारे विशेष संचालक सत्यव्रत कुमार (ED Director Satyavrat Kumar) यांनी सेवेत तब्बल ...
करिष्मा कपूरच्या 'ब्राउन' वेब सिरीज(Brown Webseries)चा ट्रेलर सध्या प्रचंड चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये करिश्मा कपूर ‘रीटा ब्राउन’ या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. पण ही नेहमीसारखी धाडसी, सगळं नियंत्रणात ठेवणारी ऑफिसर नाही. तिच्या डोळ्यांमध्ये झोप नाही… चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसतो… आणि भूतकाळातील काही जखमा अजूनही तिचा पाठलाग करत असल्याची जाणीव सतत होते. एका हाय-प्रोफाइल टीनएजर मर्डर केसचा तपास करताना रीटा एका अशा जाळ्यात अडकत जाते, जिथे सत्य आणि खोटं यामधली रेषाच पुसट होत जाते. दरम्यान शहरात आणखी एक खून होतो…
Himachal Accident : हिमाचलमध्ये भीषण दुर्घटना! छत्तीसगडच्या पर्यटकांची कार ५०० फूट दरीत कोसळली; ८ जणांच्या मृत्यूची भीती
शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून छत्तीसगडमधील पर्यटकांना घेऊन जाणारी कार खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू ...
जिशू सेनगुप्ता एका मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसतो. तो शांत आहे… संयमी आहे… पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवल्याची भावना सतत जाणवते. तर सूर्या शर्मा रीटाचा ज्युनियर अधिकारी बनून तपासात मदत करताना दिसतो. सोनी राजदान यांनी साकारलेली रीटाची आई कथेला भावनिक वळण देते. पण या सगळ्यांच्या मध्ये एक प्रश्न सतत डोक्यात राहतो, खरा गुन्हेगार कोण?
France : फुटबाँल मॅचनंतर फ्रान्स धगधगला! जल्लोषाचं रूपांतर दंगलीत; ४०० हून अधिक जण अटकेत, पोलीसही जखमी
पॅरिस : फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. मात्र या ऐतिहासिक विजयाचा आनंद ...
‘मर्डर मुबारक’नंतर जवळपास दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे. यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. ‘ब्राउन’ ही सीरिज अभीक बरुआ यांच्या ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित असून, ५ जूनपासून झी ५ (zee 5) वर स्ट्रीम होणार आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की या शहरात प्रत्येक जण काहीतरी लपवत आहे… आणि