Pune Crime : पुण्यात दहशत कायम; भाजप कार्यकर्त्यावर ९ राऊंड फायर

मावळ : पुण्याची वाढती गुन्हेगारी आता पुणेकरांसाठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात पुण्यात पसरत चालली आहे, त्यामुळे कायद्याचा धाक कुठे गेला? असे प्रश्न नागिरकांमध्ये पसरले आहेत. एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर इतकं टोकाला पोहोचलं की पत्नीने कुटूंब ...



नेमकं काय घडलं?


मावळच्या देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला रमेश रेड्डी असेमृत कार्यकर्त्याचे नाव आहे, अज्ञात लोकांकडून रमेश यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि यात रमेश यांच्यावर ९ राउंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या डोक्यातून आरपार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री झालेल्या या गोळीबारामुळे नागकरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्या हत्याकांडामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर इतकं टोकाला पोहोचलं की पत्नीने कुटूंब ...



पुण्यात नाकाबंदी


रमेश रेड्डी यांच्या अशा जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारात पोकळी निर्माण झाली असून नातेवाईकांनी आक्रोश जाहीर करत काही काळ जुना मुंबई उणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पंचनामा केला जात असून, शहरात नाकाबंदी लागू करण्यात आली आहे.



दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार


पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत होती. तिच्या याच मानसिक परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा आरोपी औदुंबर गडदे यानं घेतला.


वाचा सविस्तर : 

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी शक्ती असल्याचं भासवून एका विवाहित ...

Tags
fire in punepune crimeCrime against humanityBJP workerspune gangstersgangsters

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या