- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत सर्व राज्यातील भाषिकांचे भवन उभारण्यात आले आहेत. उत्तर भारतीय भवन, गुजराती भवन, मारवाडी भवन, राजस्थानी भवन असे भवन उभारण्यात येत असून मुंबईतही मराठी भवन उभारले जावे. यामध्ये राज्यातून येणाऱ्या आणि इतर राज्यातून येणाऱ्या मराठी भाषिकांची तिथे व्यवस्था करण्यात यावी. आणि या वास्तूला हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी केली.
- स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदाची अनेक पदे रिक्त असून सध्या ...
मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण ...
मुंबईत अनेक खासगी महाविद्यालये असून त्यामध्ये गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय यांच्यासाठी काही कोटा राखीव असतो. परंतु मराठी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये कोटा नसतो. त्यामुळे अशाप्रकारे कोटा राखीव ठेवण्याचा त्यांना कुणी अधिकार असा सवाल करत अशा कोटा पध्दतीमुळे मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे मुंबई ही आमची असून अशाप्रकारे कुणी जर दादागिरी करत असेल तर या मुंबईत खपवून घेवू नये असेही सांगितले.





