मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण-डोंबिवलीकडून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. तंत्रज्ञांनी बिघाड दुरुस्त केला आहे. रेल्वे वाहतूक हळू हळू पूर्वपदावर येत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ६२ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी सहा ते दुपारी बारा तसेच संध्याकाळी सहा ते रात्री बारा या बारा तासांमध्ये मध्य रेल्वेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
Comments
Add Comment

ठाणे आणि डोंबिवली स्थानकाच्या विस्तारासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म

सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला चाकणकर यांचा राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या

मध्य रेल्वेचा ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवार २२ मार्च २०२६

मुंबईतील १३ नवीन मराठी शाळांना अनुदान मंजूर

प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

खरातच्या 'पाद्यपूजे'चे व्हिडीओ Viral, चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश

मुंबई : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्या अघोरी कृत्यांचे आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक वास्तव