Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती काळजी घेणं गरजेच असून काही गोष्टींची काळजी घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे.


हाई ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी योग्य औषधोपचारांसह आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.


यासाठी नियमितपणे ब्लड प्रेशर तपासणी करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या आहारात मिठाचं सेवन कमी प्रमाणात असणं महत्वाचं आहे.


ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास आपण दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावं. तसेच, नियमितपणे व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल.


त्यामुळे जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर