PM Narendra Modi : इंस्टाग्रामवर मोदींचीच हवा! १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे जगातले पहिले राजकारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे नरेंद्र मोदी हे जगातले पहिले राजकारणी ठरले आहेत.


मोदी यांनी २०१४ मध्ये इंस्टाग्रामवर आपलं अकाउंट उघडलं होतं. मोदींच्या फॉलोअर्सची संख्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पट आहे. ट्रम्प ४३.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.





तर, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो १५ दशलक्ष फॉलोअर्ससह, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा १४.४ दशलक्ष फॉलोअर्ससह, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान ११.६ दशलक्ष आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली ६.४ दशलक्ष यांचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्ससह आहेत.


पंतप्रधान मोदींनी पारंपारिक संवाद माध्यमांना बाजूला ठेवून, नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम सारख्या दृश्य आणि परस्परसंवादी प्लॅटफॉर्मचा वापर केला.

Comments
Add Comment

इराण युद्धाबाबत सकाळी ट्रम्प मोठी घोषणा करणार

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. इराणसोबत

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही