Tuesday, March 17, 2026

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा बहुप्रतीक्षित अर्थसंकल्प बुधवारीमहापालिका आयुक्त डॉ. डॉ. भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर करणार आहेत. तब्बल ८० हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सादर केला जाणार असून या आर्यसंकल्पाचा आकडा ४२०० कोटी रुपयांचा असेल. यात शालेय पटसंख्या वाढीसह मराठी शाळा टिकवणे, नवीन शाळांची उभारणी आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यावर भर दिला गेला असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा