Monday, July 27, 2026

‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो, स्विगी’ झुकले!

‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो, स्विगी’ झुकले!

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येस ‘झोमॅटो-स्विगी’ या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील ‘गिग वर्कर्स’नी ऐन न्यू इयरच्या तोंडावर संप पुकारला होता. त्यामुळे स्विगी अन् झोमॅटोसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात थर्टी फस्ट नाईट म्हणजे या दोन्ही कंपन्यांसाठी सर्वाधिक कमाई करण्याची मोठी संधी असते, अशावेळी या संपामुळे मोठा फटका बसणार होता. त्यामुळे या दोघांनीही त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या इन्सेंटीव्ह अन् पेमेंटमध्ये वाढ केली आहे.


                            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >