मोहित सोमण: अनेक कंपन्या हिवाळी ऑफर बाजारात आणत आहेत. त्यामुळे ई कॉमर्स व ऑफलाईन सेल मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच एचपी (HP) कंपनीने हिवाळ्याच्या हंगामात आपल्या लॅपटॉप, ॲक्सेसरीज आणि प्रिंटर्सच्या श्रेणीवर सवलीती घोषणा केली आहे. कंपनी सध्या आकर्षक सवलती आणि विशेष ऑफर्स देत आहे. ग्राहक नवीन एआय ओमनीबुक लॅपटॉप्स, तसेच ओमेन, व्हिक्टस आणि एचपी १४/१५ सिरीजवर बचतीचा लाभ घेऊ शकतात असे कंपनीने म्हटले.
या विशेष ऑफर्स एचपी वर्ल्ड स्टोअर्स, एचपीच्या अधिकृत ऑफलाइन विक्रेत्यांकडे आणि एचपी ऑनलाइन स्टोअरवर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत उपलब्ध असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही सवलत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत असतील.
कुठल्या उत्पादनावर कंपनीचा डिस्काउंट?
एचपी ओमेन लॅपटॉप (HP Omen Laptop)
एचपी स्विच अंतर्गत जुना एचपी लॅपटॉप एक्सचेंज करून ओमेन खरेदी केल्यावर २०००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील
RTX 5000 सिरीजमधील ओमेन लॅपटॉप खरेदी केल्यावर ३७२७ रुपये किमतीचे HyperX Cloud X Stinger Core 2 वायर्ड हेडसेट (Black) फक्त ४९९ रुपयांमध्ये मिळणार
RTX 5000 मालिकेतील ओमेन लॅपटॉप खरेदी केल्यावर ६३९७ रुपये किमतीचे HyperX Knight बॅग पॅक फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळणार
RTX 5000 मालिकेतील ओमेन लॅपटॉप खरेदी केल्यावर ७५२७ रुपये किमतीचे HyperX Solo Cast ब्लॅक मायक्रोफोन फक्त ४९९ रुपयांमध्ये मिळणार
एचपी ओमेन लॅपटॉपच्या खरेदीवर (No Cost EMI उपलब्ध)
एचपी व्हिक्टस लॅपटॉप (No Cost EMI उपलब्ध)
एचपी स्विच अंतर्गत जुना एचपी लॅपटॉप एक्सचेंज करून व्हिक्टस खरेदी केल्यावर १०००० रुपयांपर्यंतचे फायदा शक्य
RTX 5000 मालिकेतील व्हिक्टस लॅपटॉप खरेदी केल्यावर ३७२७ रुपये किमतीचे HyperX Cloud X Stinger Core 2 वायर्ड हेडसेट (Black) फक्त ४९९ रुपयांमध्ये मिळणार
RTX 5000 मालिकेतील व्हिक्टस लॅपटॉप खरेदी केल्यावर ६३९७ रुपये किमतीचे HyperX Knight बॅग पॅक फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळणार
RTX 5000 मालिकेतील व्हिक्टस लॅपटॉप खरेदी केल्यावर ७५२७ रुपये किमतीचे HyperX Solo Cast ब्लॅक मायक्रोफोन फक्त ४९९ रुपयांमध्ये मिळणार
एचपी व्हिक्टस लॅपटॉपच्या खरेदीवर (No Cost EMI) उपलब्ध
एचपी ओम्निबुक लॅपटॉप
प्रमुख बँकांसह १५००० रुपयांपर्यंत कॅशबॅक शक्य
एचपी स्विच अंतर्गत जुना एचपी लॅपटॉप एक्सचेंज करून ओम्निबुक अल्ट्रा किंवा ओम्निबुक एक्स लॅपटॉप खरेदी केल्यावर २०००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार
एचपी स्विच अंतर्गत जुना एचपी लॅपटॉप एक्सचेंज करून ओम्निबुक ५ किंवा ओम्निबुक ७ लॅपटॉप खरेदी केल्यावर १५००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार
एचपी ओम्निबुक ३ / ५/७ च्या खरेदीवर ४९९ रुपयांमध्ये १ वर्षाची विस्तारित वॉरंटी आणि ३ वर्षांचा प्रोटिजेंट अँटीव्हायरस मिळणार
HP Omnibook X, X Flip, Ultra आणि Ultra Flip लॅपटॉपच्या खरेदीवर फक्त ९९ रुपयांमध्ये १ वर्षाची विस्तारित वॉरंटी शक्य आणि ३ वर्षांचा प्रोटेजेंट अँटीव्हायरस मिळणार
HP OmniBook लॅपटॉपच्या खरेदीवर ३ महिन्यांचे Grammarly Pro सबस्क्रिप्शन मोफत मिळणार
HP OmniBook लॅपटॉपच्या खरेदीवर Zero Cost EMI उपलब्ध
HP 14/ 15 सिरीज
आघाडीच्या बँकांसोबत १५००० रुपयांपर्यंत कॅशबॅक शक्य
HP 14 / 15 Ultra 7 लॅपटॉपच्या खरेदीवर ३९९७ रुपये किमतीचे HP ब्लूटूथ हेडफोन ५०० फक्त ४९९ रुपयांमध्ये मिळणार
HP 14 / 15 लॅपटॉपच्या खरेदीवर ९९९ रुपये किमतीचा HP M090 वायरलेस माउस फक्त २९९ रुपयांमध्ये मिळणार
HP 14 / 15 लॅपटॉपच्या खरेदीवर Zero Cost EMI) उपलब्ध
मायक्रोसॉफ्ट ३६५ सबस्क्रिप्शन
HP Omen, Victus, OmniBook आणि 14 / 15 लॅपटॉपच्या खरेदीवर ४८९९ रुपये किमतीचे मायक्रोसॉफ्ट ३६५ चे १ वर्षाचे सबस्क्रिप्शन ४९९ रुपयांमध्ये मिळवून प्रवासातही उत्पादकतेचा अनुभव घ्या
टाटा प्ले बिंग सबस्क्रिप्शन
HP Omen, Victus, OmniBook आणि 14 / 15 लॅपटॉपच्या खरेदीवर १७९४ रुपये किमतीचे JioHotstar, Zee5, FanCode, Aha आणि इतर अनेक ओटीटी ॲप्स ६ महिन्यांसाठी फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळणार
HP बद्दल
HP Inc ही जगातील एक आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीची १८० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यालये असून कंपनी मोठ्या प्रमाणात आपला विस्तार करत आहे. HP प्रामुख्याने नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बाजारात आणते. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारे चालणारी उपकरणेही तसेच सॉफ्टवेअर, सेवा आणि सबस्क्रिप्शन बाजारात ऑफर करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या विषयी अधिक माहितीसाठी ग्राहक HP.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.