निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी


मुंबई (प्रतिनिधी) : एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली असून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्येच नोकरी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही रांधी सध्या मुंबई विभागासाठीच लागू असून सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती पंतलेल्या कर्मचाऱ्यांना काही ठरावीक पदांसाठी लागू लागणार आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामकाजासाठी करार तत्त्वावर महामंडळ घेणार आहे. मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागांसाठी वर्ग ३ पदातील कारागीर क. सहाय्यक कारागीर व चालक तसेच वर्ग ४ पदातील सहाय्यक व स्वच्छकपदाच्मा कामकाजासाठी करार तत्त्वावर घेण्याबाबत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.


अटी व शर्ती: इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचाऱ्याऱ्यांचे अर्ज करताना अर्ज करायच्या तारखेपर्यंत त्याचे वय ६५ वर्षे व सहा महिन्यापेक्षा अधिक नरख्ये तसेच इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचारी हे ज्या विभागातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेले आहेत त्या विभागातय से अर्ज करु शकणार आहेत अशा अटी कर्मचा-यावर लादण्यात आल्या आहेत.


Comments
Add Comment

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील

प्रकाश आणि शिक्षणाने उजळलेला एक खास दिवस

मुंबई : मुंबईतील विविध भागांतील ६८० हून अधिक मुलांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वार्षिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य

वर्दीला काळिमा! मुंबई सेन्ट्रलमध्ये पोलिसांचे गतिमंद मुलीशी अश्लील चाळे

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात वर्दीतील पोलिसानेच एका गतिमंद तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना