Lalbaugcha Raja Visarjan: लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल, अनंत अंबानीची उपस्थिती, पहा VIdeo

मुंबई: मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल जल्लोषात पार पडले. लालबागचा राजाचे विसर्जन (Lalbaugcha Raja Visarjan 2025) अद्याप बाकी आहे. लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे मानद सदस्य अनंत अंबानी (Anant Ambani) तिथे पोहोचले आहेत. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला यावेळी दिसून आला.



लालबागच्या राजाचा रथ ओढतानाचे आणि विसर्जनासाठी घेऊन जातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रदर्शित होत आहे.
आता थोड्याचवेळात मुंबईचा सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा गणपती लालबागचा राजाला तराफ्यावर बसवून विसर्जनासाठी समुद्रात नेला जाईल. यादरम्यान मंडळाचे काही निवडक सदस्य आणि अनंत अंबानी तराफ्यावर असतील.
Comments
Add Comment

भारताचा जीडीपी ७.३ ते ७.५% दरम्यान राहणार - ग्रँट थॉर्नटन भारत

मुंबई: विख्यात आर्थिक सल्लागार संस्था ग्रँट थॉर्नटन भारतने भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७.३-७.५% वाढू

सेन्सेक्स १०७ व निफ्टी ४६ अंकाने कोसळला शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा जाणून घ्या नवी स्ट्रॅटेजी!

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात

प्रचार थांबला, चुहा मिटिंग जोरात

मतदारसंघाची विजयाच्या समीकरणाची पायाभरणी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अखेर मंगळवारी

ठाकरे बंधूंच्या तोंडी जिहादींची भाषा

राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन मंत्री नितेश राणेंचा घणाघात मुंबई : ‘ठाकरे बंधूंची

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

आयोगाच्या नियमामुळे गोंधळात गोंधळ,

प्रचार बंदी नंतरही उमेदवाराला गाजावाजा न करता प्रचार करता येणार? मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या