Pune Rave Party: खडसेंच्या जावयाचा अल्कोहोल रिपोर्ट समोर आला समोर! त्या रात्री...

प्राजंल खेवलकर यांनीही त्या रात्री दारू प्यायली होती


पुणे: एकनाथ खडसेचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोर्टाने खेवलकर यांच्यासह सात जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती कोर्टात दिली होती.


खराडीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची ससून रूग्णालयात वैद्यकीय तपासणी कऱण्यात आली होती. त्यामध्ये दोन जणांनी दारूचे सेवन केल्याचं समोर आले.


एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर यांनीही त्या रात्री दारू प्यायली होती हे ससून रूग्णालायतील अहवालातून स्पष्ट झाले आहे.



पोलिसांचा तपास सुरू असून अधिक गुन्हेगारी माहिती बाहेर येण्याची शक्यता


खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाचा अहवाल ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. ५ पुरुष आणि २ महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली. ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचे सेवन केले असल्याचा अहवाल मिळाला आहे. खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू प्यायलं हे स्पष्ट झालं आहे.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी