२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने २५ जुलै रोजी अयोध्या ते रामेश्वरम अशी रामायण यात्रा ट्रेन चालवणार आहे.


दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनपासून सुरू होणाऱ्या या प्रवासांतर्गत यात्रेकरूंना अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, सीतामढी, जनकपूर, शृंगावेरपूर, नाशिक, हम्पी ते रामेश्वरमपर्यंत भगवान रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची आणि प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. जिथे यात्रेकरूंना रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, राम की पायडी पाहण्याची संधी मिळणार आहे. यानंतर, भारत-हनुमान मंदिर, भरत कुंड, राम-जानकी मंदिर, जनकपूर धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड, सीतामढी मधील जानकी मंदिर आणि पुनौरा धाम, राम रेखा घाट, रामेश्वर मंदिर, मनकत मंदिर, रामेश्वर मंदिरांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळेल.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या