Airtelचा स्वस्त प्लान, मिळणार दररोज २ जीबी डेटा

मुंबई: आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या एका स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलकडे तर अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीचे आणि विविध फायदे देणारे प्लान्स आहेत. येथे आम्ही तुम्हाला स्पेशल रिचार्जबद्दल सांगत आहोत.

एअरटेलचा ३७९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळतात. एअरटेलच्या या ३७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला संपूर्ण एक महिन्याची व्हॅलिडिटी मिळते. तसेच युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरम्यास मिळतो. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज पडत असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

एअरटेलच्या ३७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच स्पॅम कॉल्स आणि मेसेज आल्यास लाईव्ह वॉर्निंग अलर्ट मिळतो.

एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्स फ्री टीव्ही शोज, सिनेमा आणि लाईव्ह चॅनेल्स पाहू शकतात.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल