महाराष्ट्रताज्या घडामोडी

आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची घेतली भेट

  35

वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजना यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा


मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.


या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी वन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे यावर भर देण्यात आला.



वन्य प्राण्यांकडून मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहेत. त्यावरील उपाययोजनांबाबत प्रधान्याने चर्चा करण्यात आली. शेकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक मुद्दे यावेळी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केले.

Comments
Add Comment

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांसाठी खुला

पुणे : अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.आता गडावरील

सातारा हादरले : अठरा वर्षांच्या शुभमचा मैदानात मृत्यू, क्रिकेट खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास!

पाटण, सातारा  : एकीकडे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले... आणि दुसरीकडे, घराचा आधार असलेल्या अठरा वर्षांच्या

बीडमध्ये ८४३ उसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या! अखेर, उघड झालं सत्य

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उघड केले सत्य बीड: बीड जिल्ह्यांतून उसतोड महिला मंजुरांचं एक भयान