निलेश राणे

हे विझलेले! हे काय पेटवणार? पेटवायला आहे कोण?

निलेश राणे यांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली राजापूर : राजापूर तालुक्यात बारसूत रिफायनरी व्हावी म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री…

1 year ago

ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?

माजी खासदार निलेश राणे यांचा खडा सवाल रत्नागिरी : राजापूर बारसू गावामध्ये जी रिफायनरी येऊ पाहते आहे त्याबद्दल अफवा आणि…

1 year ago

देश तुमच्या बापाचा माल आहे का? माजी खासदार निलेश राणे यांचा ठाकरे गटासह काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल

सुषमा अंधारेंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि संजय राऊत तर रिकाम टेकडा माणूस बीड : राजकारणात आजकाल कोणीही उठतो आणि बेताल…

1 year ago

ती सुंदर व्यक्ती कोण? मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह?

निलेश राणे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराविषयी…

2 years ago

आचरामधील अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून दिलासा मालवण (प्रतिनिधी) : विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी…

2 years ago

कोकणला बदनाम करणारा खासदार निवडून गेल्याचे दुःख वाटते : निलेश राणे

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पैसे आणि सोन्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार असलेल्या विनायक राऊत यांचे हात लोकांच्या खिशात जातात, असं त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी…

2 years ago

निलेश राणे आणि नितेश राणे यांची ट्वीटवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम…

2 years ago

लोकराजा स्व. सुधीर कलिंगण कुटुंबीयांना आर्थिक मदत

मुंबई (प्रतिनिधी) : ‘देऊ तो शब्द पूर्ण करू’ याचा प्रत्यय भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा…

2 years ago

‘चार वेळा माजी उपमुख्यमंत्री जे एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत,” निलेश राणेंचा पवारांना टोला

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेतली. हे…

2 years ago

“काही किती हुशार…” निलेश राणे यांची सुप्रिया सुळे यांना खोचक प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ ५० आमदार असल्याने त्यांचे १४५ चे बहुमत कसे होणार अशी उपरोधिका…

2 years ago