लोटे एमआयडीसीतील लासा कंपनीला आग

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील लासा कंपनीला रविवार १८ मे रोजी आग लागली. आग लागण्याचे कारण समजलेले नाही. पण कंपनीतून आकाशाच्या दिशेने जात असलेले धुराचे लोट लांबूनही स्पष्ट दिसत आहेत. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाचे पथक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. याआधी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग रविवारी पण धूमसत होती. या दुर्घटनेत तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. बेपत्ता असलेल्या चौघांचा शोध सुरू आहे.
Comments
Add Comment

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,