Operation Sindoor: जैशचे ४, लष्करचे ३ आणि हिजबुलचे २ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

जम्मू आणि काश्मीर: पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (७ मे २०२५) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत.


ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Air Strike) अंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची यादी उघड करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने यशस्वीरित्या नष्ट करण्यात केली आहेत.




  • मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर - जैश

  • मरकज तैयबा, मुरीदके - लष्कर

  • सरजल, तेहरा कलान - जेईएम

  • मेहमूना झोया, सियालकोट - एचएम

  • मरकज अहले हदीस, बर्नाला - लष्कर

  • मरकझ अब्बास, कोटली - जैश

  • मस्कर राहील शाहिद, कोटली - HM

  • शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद - लष्कर

  • सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद - JEM


भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय श्रीनगर एअरपोर्ट इंडियन एअर फोर्सने ताब्यात घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.


Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

नव्या वर्षात सोन्याचांदीत गुंतवणूक करावी की करू नये ? तज्ज्ञांचे मत काय ?

नवी दिल्ली : नाताळच्या दिवशी २४ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ३९ हजार २५० रुपये तर २२ कॅरेटच्या

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)