Health: उन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे पाणी प्यायल्याने मिळतात हे फायदे

मुंबई: असे मानले जाते की गुळाचे सेवन खासकरून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते. हे खाल्ल्याने शरीरास उष्णता मिळते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की उन्हाळ्यामध्ये गुळाचे सेवन केल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात गुळाचे पाणी पिण्याचे फायदे...


उन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे पाणी प्यायल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात दररोज गुळाचे पाणी का प्यायले पाहिजे.


गुळाचे पाणी शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतात. हे प्यायल्याने तुम्ही संपूर्ण दिवस रिफ्रेश होण्यास मदत होते.


गुळाच्या पाण्यामुळे शरीरास इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत होते. तुम्हाला उन्हाळ्यात जर थकवा येत असेल तुम्हाला या पाण्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळते.


गुळाचे पाणी पोटाचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अॅक्टिव्हेट करण्यास मदत करतात तसेच खाल्ल्यानंतर तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होत नाही.


गुळाचे पाणी लिव्हरच्या कामांना सपोर्ट करण्याचे काम करतात तसेच बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे शरीरातून हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते. गुळाच्या पाण्यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.


टीप - वर दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे