मुंबई : ओप्पो पाठोपाठ विवो कंपीनीनेही भारतात नवा फोन लाँच केला आहे. अक्षयतृतीयेपूर्वी प्रियजनांना गिफ्ट देण्यासाठी हा फोन योग्य ठरणार आहे. या फोन मध्ये पॉवर, परफॉर्मन्स आणि परफेक्शनचा उत्तम संगम आहे. या फोनच्या डिझाईन आणि किंमतीमुळे ग्राहकांमध्ये हा फोन अधिक लोकप्रिय ठरेल. vivo T4 5G हा स्मार्टफोन Phantom Grey आणि Emerald Blaze या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना HDFC, SBI, Axis बँक कार्डवर २,००० रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. जाणून घेऊया Vivo T4 5G च्या भारतातील किंमती आणि या फोनचे खास वैशिष्ट्ये
8GB RAM + 128GB स्टोरेज – २१,९९९ रुपये
8GB RAM + 256GB स्टोरेज – २३,९९९ रुपये (सर्व करांसह)
12GB RAM + 256GB स्टोरेज – २५,९९९ रुपये (सर्व करांसह)
१. भारतामधील सर्वात स्लीम स्मार्टफोन ज्यामध्ये 7300mAh हाय-डेनसिटीची बॅटरी आहे.
२. 5000 निट्स पीक ब्राइटनेससह सर्वाधिक तेजस्वी Quad-Curved AMOLED डिस्प्ले आहे.
३. या फोनच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान डिव्हाइस – Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह, 820K+ AnTuTu स्कोअर असलेला हा Vivo T4 5G आहे.
४. या फोनमध्ये अधिक स्पष्ट, सजीव आणि डायनॅमिक फोटोसाठी 50MP OIS मुख्य कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
५. या फोनमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, AI गेमिंग फीचर्स, IR ब्लास्टर, IP65 डस्ट-वॉटर रेसिस्टन्स व मिलिटरी ग्रेड मजबुती आहे.
६. स्मार्ट AI टूल्स – AI Erase, Photo Enhance, Note Assist, Live Text आणि Super Documents देखील उपलब्ध आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…