मुंबई : पश्चिम रेल्वे शुक्रवारच्या मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रीचा ब्लॉक घेणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.
अप जलद मार्गावर रात्री ११ . ५० ते सकाळी २ . ५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक ०१.३० ते ०४.३० वाजेपर्यंत असेल. ब्लॉकमुळे, विरार – भरूच मेमू ही गाडी १० मिनिटे उशिराने धावेल आणि त्यामुळे विरारहून ४:३५ वाजता निघण्याऐवजी ४:४५ वाजता निघेल. त्यामुळे रविवार, २० एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवस ब्लॉक असणार नाही.
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…
एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे…