CM Devendra Fadnavis : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन सामंजस्य करार मुंबई : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा (State of the art laboratory) उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि राज्यातील आयटीआयमध्ये (ITI) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत.आज कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता … Continue reading CM Devendra Fadnavis : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार