धूम्रपान करण्याची सवय मोडायची आहे? मग या टिप्स फॉलो करा

 आपल्या आरोग्याच्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, आर्थिक बचत किंवा स्वतःला नवीन दिशा देण्यासाठी तुम्ही धूम्रपान सोडू शकता.

१. धूम्रपान सोडण्याचे कारण शोधा

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही विविध उपचार पद्धती, कौन्सिलिंग सेशन्स, तसेच निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करू शकता. 

२. डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या

धूम्रपान सोडण्यासाठी कौन्सिलिंग आणि सपोर्ट ग्रुप अत्यंत प्रभावी ठरू शकतात. अशा ग्रुपमध्ये सामील होऊन तुमच्या अनुभवांची चर्चा करा आणि इतरांच्या अनुभवांमधून प्रेरणा घ्या. 

३. कौन्सिलिंग आणि सपोर्ट ग्रुपचा आधार घ्या

धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, एकदम सोडण्याऐवजी दररोज थोडीशी कमी करा.

४. हळूहळू कमी करा

ध्यान आणि योगाच्या मदतीने मन शांत ठेवता येते, ज्यामुळे धूम्रपानाची तलफ नियंत्रित करण्यास मदत होते.

५. ध्यान आणि योगाचा  अवलंब करा

जेव्हा तुम्हाला धूम्रपानाची ओढ लागेल, तेव्हा चघळण्याचा एक पर्याय निवडा. गम, बदाम, अखरोट, किंवा सुकलेला गाजर चघळल्याने निकोटीनची गरज काही प्रमाणात कमी होते.

६.  चघळण्याचे पर्याय वापरा

शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर प्रयत्न करत राहिल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता.

७. दृढनिश्चय ठेवा आणि  ध्येय साध्य करा