Mumbai : मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार, डी कंपनीकडून मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

मुंबई : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत, असे पुढे ही व्यक्ती म्हणाली. फोन येताच मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा नंबर आणि लोकेशन शोधले. यानंतर संबंधित व्यक्तीला बोरिवलीतून पकडण्यात … Continue reading Mumbai : मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार, डी कंपनीकडून मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन