वणव्यात वाडा जळून खाक; तीन गुरे होरपळून ठार
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे परिसरात लागलेल्या वणव्यात येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याला आग लागून वाडा पूर्णतः जळून खाक झाला. तर वाड्यातील ३ गुरे होरपळून गतप्राण झाली. कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यकांत नथुराम सावंत रा. रानबाजिरे यांच्या मालकीचा गोठा मोरगिरी भागातून वणवा आल्याने आग लागून जळून खाक झाला. या … Continue reading वणव्यात वाडा जळून खाक; तीन गुरे होरपळून ठार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed