गुढी सजवताना बत्तासे  का वापरतात?

वसंत ऋतूच्या आगमनाच्या  सुमारास गुढीपाडवा साजरा करतात

हिंदू पंचांगानुसार चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतात

यंदा गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी आहे गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या सुमारास हवामान बदलत असते, उन्हाची तीव्रता वाढत असते

गुढी सजवताना बत्तासे  वापरण्याची पद्धत

लहान मुलांना गुढीची पूजा केल्यानंतर थोडे बत्तासे खाण्यासाठी दिले जातात

संध्याकाळी गुढी उतरवल्यावर गुढीला सजवण्यासाठी वापरलेले बत्तासे प्रसाद म्हणून खातात

नव्या वर्षाची गोड सुरुवात म्हणून बत्तासे खातात