गुढीपाडव्याचा प्रसाद
आरोग्यासाठी लाभदायी
यंदा १९ मार्च २०२६ रोजी आहे
गुढीपाडवा
कडुलिंबाची पाने, गूळ, जीरे, ओवा आणि मीठ यांपासून तयार करतात गुढीपाडव्याचा प्रसाद
जीरे आणि ओवा
पचनाला मदत करते
मीठ इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स करते
कडुलिंबाची पाने अँटी-बॅक्टेरिअल आहेत. रक्त शुद्ध करतात. त्वचाविकार बरे करण्यास लाभदायी
गूळ: गुळामुळे शरीराला
त्वरित ऊर्जा मिळते आणि
लोहाची कमतरता भरून निघते
गुढीपाडव्याच्या प्रसादातून जिभेला कडू, गोड, खारट आणि तिखट अशा चवींचा एकत्रित अनुभव मिळतो
गुढीपाडव्याचा प्रसाद शरीरातील त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करतात
Click Here