गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा !
आरोग्याची, आनंदाची गुढी सदैव तुमच्या अंगणी राहो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून यशाची गुढी, आयुष्यात येवो सुखाची गोडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कडू आठवणींना विसरून नव्या स्वप्नांची गुढी उभारूया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
!
सुवर्ण पावलांनी सुख-समृद्धी तुमच्या घरी येवो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राच्या या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पाऊल
तुमच्या घरात पडो आणि अखंड सुख लाभो
शुभ पाडवा!
तांब्याचा कलश आणि रेशमी वस्त्र
वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करण्याचे हेच आहे अस्त्र
शुभ गुढीपाडवा!
Click Here