नाशिक : डीजेचा आवाज सहन न झाल्याने युवकाचा मृत्यू!

नाशिक : आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या डीजेचा आवाज सहन न झाल्याने पंचवटीतील फुलेनगर येथे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात आंबेडकर जयंती वरती शोककळा पसरली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात सध्यातरी अकस्मात मृत्यूचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक शहरामध्ये सातत्याने डीजे व नेत्रदीपक लाईट विविध समारंभांमध्ये वापरण्याची जणू … Continue reading नाशिक : डीजेचा आवाज सहन न झाल्याने युवकाचा मृत्यू!